गडचिरोली- उपविभागीय अधिकारी कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत कर्मचारी मिलिंद लोमेश शेंडे वय 37 वर्ष याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मिलिंद हा गडचिरोली नगरी येथील रहिवासी असुन त्याच्यात अल्प दृष्टी दोष होता तो गेली पाच वर्षा पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात नोकारीला आहे त्याचा परिवार दिवाळी निमित्य गावी गेलेला होता (ता 2) गुरुवारी रात्री तो नेहमी प्रमाणे भाड्याच्या खोलीत झोपला होता दूसरे दिवशी शुक्रवारला दुपारी दोन वाजताची वेळ होवुनही घरांचे दार बंद असल्याने शेजा-यांनी प्रथम आवाज दिला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना माहीती देण्यात आली त्यावेळी तो मुलाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी लागलीच पंचनामा करुण नातेवाहिकांना माहीती देण्यात आली म्रुत्यु पच्छात आई, बहिन, पत्नी व एक मुलगा अशा आप्त परिवार आहे आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, नोव्हेंबर ०४, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments