गडचिरोली - जिल्ह्यातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे �शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्र शासनाने तात्काळ धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २०हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रकाश उद्धवराव ताकसांडे माजी उपाध्यक्ष नगर परिषद गडचिरोली, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा,किसान मंच महाराष्ट्र तथा महाराष्ट्र कृषक समाज जिल्हा गडचिरोली यांनी केली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, नोव्हेंबर ०५, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
गडचिरोलीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या अवाजवी शिक्षण शुल्काविरोधात आंदोलनगडचिरोलीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या अवाजवी
आमदाराच्या सुरक्षा रक्षकाने केली डोक्यात गोळी घालून आत्महत्या | MLA's security guard commits suicide by shooting himself in the headगडचिरोली-:- अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आ
मुख्यमंत्री तातडीने गडचिरोलीत | दुपारी चार वाजता अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार (adsbygoogle = window.adsbygoogle || []).
नक्षलग्रस्त असरअलीच्या ZP शिक्षकास राष्ट्रीय पुरस्कार गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील जिल्ह
कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्याचंद्रपूर/ब्रम्ह्पुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील
वडेगाव (मेंढा) येथे ग्रामनवनिर्माण अभियान: व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी तथा रोगनिदान शिबिर वडेगाव (मेंढा) येथे ग्रामनवनिर्माण अभियान: व्यसनम
- Blog Comments
- Facebook Comments