Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १२, २०१७

१२ नोव्हेंबर दिनविशेष

  • जन्म
  • १७२९ - लुई आंत्वान दि बोगेनव्हिल, फ्रेंच शोधक.
  • १८३३ - अलेक्झांडर बोरोदिन, रशियन संगीतकार व रसायनशास्त्रज्ञ.
  • १८४२ - जॉन स्ट्रट, नोबेल पारितोषिकविजेता भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८६६ - सुन यात्सेन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८९६ - सलीम अली, भारतीय पक्षीतज्ज्ञ.
  • १९०४ - एस.एम. जोशी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
  • १९१० - डडली नर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ - नादिया कोमानेची, रोमेनियाची जिम्नॅस्ट.
  • १९६८ - सॅमी सोसा, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
  • १९७३ - राधा मिचेल, ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री.
  • मृत्यू
  • १९६९ - इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • २००५ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.