- बाळ केशव ठाकरे - ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.
- जागतिक दिवस
- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.
- ठळक घटना/घडामोडी
- १९३२ : कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या तिसर्या गोलमेज परुषदेची सुरुवात
- जन्म/वाढदिवस
- ९ : व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
- १५०२ : अताहुआल्पा, शेवटचा इंका सम्राट.
- १७५५ : लुई अठरावा, फ्रांसचा राजा.
- १७९० : ऑगस्ट फर्डिनांड मोबियस, जर्मन गणितज्ञ.
- १८८३ : हॅरोल्ड बॉमगार्टनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०५ : ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
- १९०५ : आर्थर चिप्परफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२३ : बर्ट सटक्लिफ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२५ : रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.
- १९२८ : कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३८ : रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
- १९४९ : न्विन टॅन डुंग, व्हियेतनामचा पंतप्रधान.
- १९५६ : स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० : मँडी याचाड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ : मराठीमाती डॉट कॉम चे निर्माते हर्षद खंदारे.
- मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- ३७५ : व्हॅलेन्टिनियन पहिला, रोमन सम्राट.
- ५९४ : तूर्सचा ग्रेगरी, इतिहासकार.
- ६४१ : जोमेइ, जपानी सम्राट.
- १५५८ : मेरी पहिली, इंग्लंडची राणी.
- १५९२ : योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
- १७६८ : थॉमस पेलहाम-होल्स, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७९६ : कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १९०५ : एडोल्फ, लक्झेम्बर्गचा राजा.
- १९२८ : लाला लजपतराय, पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक.
- १९५७ : जॅक वोराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- २०१२ : बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments