Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

16 नोव्हेंबर दिनविशेष

  • माणिक वर्मा - पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर (१६ मे, इ.स. १९२६ - १० नोव्हेंबर, इ.स. १९९६) या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत.
  • जागतिक दिवस
  • अतातुर्क स्मृती दिन : तुर्कस्तान.
 
  • ठळक घटना/घडामोडी
  • १६९८ : कोलकाता बंदर स्थानिक राजाकडून ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतले.
  • १९५८ : बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीत तेल सापडले.
  • २००६ : श्रीलंकेतील तमिळवंशीय संसदसदस्य नादराजाह रविराजची कोलंबो येथे हत्या.
  • जन्म/वाढदिवस
  • ७४५ : मुसा अल-कझीम, शिया इमाम.
  • १४८३ : मार्टिन ल्युथर, जर्मन धर्मसुधारक.
  • १६८३ : जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १८४५ : सर जॉन स्पॅरो डेव्हिड थॉम्पसन, कॅनडाचा चौथा पंतप्रधान.
  • १८७१ : विन्स्टन चर्चिल, इंग्लिश लेखक.
  • १८८८ : आंद्रेइ तुपोलेव्ह, रशियन विमान अभियंता.
  • १८९५ : जॉन क्नुडसेन नॉर्थ्रोप, अमेरिकन विमान अभियंता.
  • १९०४ : कुसुमावती देशपांडे, श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक.
  • १९१८ : मार्टिन हेनली, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ : मिखाइल तिमोफीविच कलाश्निकोव्ह, रशियन संशोधक.
  • १९१९ : मॉइझे त्शोम्बे, काँगोचा पंतप्रधान.
  • १९३३ : सेमूर नर्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४१ : ल. रा. पांगारकर, संत चरित्रकार आणि प्राचीन वाड;मयाचे इतिहासकार.
  • १९५२ : सानिया तथा सुनंदा बलरामन्‍, सुप्रसिद्ध लेखिका.
  • १९६४ : आशुतोष राणा, हिंदी चित्रपट अभिनेते.
  • १९७२ : नईम अशरफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : झहीद फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७८ : मफिझुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८५ : आफताब अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • १४४४ : व्लादिस्लॉस तिसरा, पोलंडचा राजा.
  • १५४९ : पोप पॉल तिसरा.
  • १६७३ : मिकाल विस्नियोवियेकी, पोलंडचा राजा.
  • १९३८ : मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा संस्थापक व राष्ट्राध्यक्ष.
  • १९८२ : लिओनिद ब्रेझनेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९५ : केन सारो-विवा, नायजेरियाचा लेखक.
  • १९९६ : माणिक वर्मा, सुप्रसिद्ध गायिका
  • २००० : जाक शबान-देल्मास, फ्रांसचा पंतप्रधान (जन्म-१९१५).
  • २००३ : कनान बनाना, झिम्बाब्वेचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००९ : सिंपल कपाडिया, चित्रपट अभिनेत्री व डिंपल कपाडियाची छोटी बहिण.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.