नागपूर,: प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण देण्याकरिता रामटेक येथील समर्थ हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजच्या तांत्रिक निदेशक प्रशांत राम येळणे यास विद्यार्थ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले. विनापरवानगीने माती खोदकाम केल्यामुळे कारवाईची धमकी देऊन शेतमालकाकडून साडेबारा हजारांची लाच घेणाऱ्या मौदा तहसील कार्यालयातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. अरुण महादेव सुटे (वय 47), सुधाकर डी. राठोड (वय 48) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, जानेवारी ०८, २०१५
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments

