Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ०७, २०१४

चंद्रपूर चे खासदार हंसराज अहिर केंदीय मंत्री मंडळात -

चंद्रपूर चे खासदार हंसराज अहिर केंदीय मंत्री मंडळात - ९ नोव्हेंबरला शपथ विधी 

चंद्रपूरचे भाजप खासदार हंसराज अहिर यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. त्यांना ग्राम विकास खाते मिळण्याची शक्यता आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.