Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०१, २०१४

काश्मिर पूरपीडितांच्या मदतीसाठी उद्या चंद्रपुरात मानवी साखळी


चंद्रपूर - जम्मु आणि काश्मिर राज्यात नैसर्गिक आपत्तीने जनजीवन विस्कळीत झाले असून येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळावी म्हणून चंद्रपुरातील चंद्रपूर बचाव संघर्ष समिती या संघटनेने पुढाकार घेत येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण संस्था, पर्यावरणवादी संस्था, व्यापारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, विद्यार्थी या सर्वांना घेऊन जम्मू काश्मिर पूरग्रस्त सहाय्यता समितीची स्थापना केली असून या समितीच्या वतीने २ ऑक्टोंबरला पूरपीडितांच्या मदतीसाठी एका मोठ्या मानवी साखळीचे आयोजन करून मदतनिधी गोळा करण्यात येणार आहे. ही मानवी साखळी बागला चौक येथून निघून अंचलेश्वर गेट, गांधी चौक ते जटपुरा गेट, येथून महात्मागांधी पुतळ्यापासुन कस्तुरबा मार्गे जाऊन गांधी चौक येथे विर्सजीत होणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रपरिषदेत डॉ. गोपाल मुंधडा, अ‍ॅड. परोमिता गोस्वामी, सदानंद खत्री, मंगेश पाटील आदींनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.