Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०१, २०१३

चंद्रपूरच्या रुग्वाहिकेचा नागपुरात अपघात

दारूच्या नशेतील चालक - रुग्णवाहिकेत बसविले प्रवाशी  

चंद्रपूर : नागपूर येथील छत्रपति चौकात दारूचे सेवन करून रुग्णवाहिका चालवीताना वाहनावरून ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले. या रुग्णवाहिकेत रुग्णएवजी अन्य प्रवाशी होते.
होटल Raddison चौकजवळ एक स्ट्रीट लाइट पोलला धडक मारली. या घटनेमुळे सोमवार सायंकाळी दोन तास वर्धा रोडवर वाहतूक ठप्प झाली होती. सोनेगांव पुलिसानी लापरवाह ड्राइवर घनश्याम क्षीरसागर ला अटक केली अहे. चंद्रपुर येथून एम्बुलेंस (MH34 एबी 505) अधून एक रुग्णला नागपूरला भरती करण्यासाठी गेली होती. नागपूरहून चंद्रपूरला परत जात असताना हि घटना घडली. रस्त्यात त्याने दोन प्रवाशी घेतले होते. यात ते जखमी झाले. मद्यप्राशन करून रुग्णवाहिका चालविणा-या चालकावर कारवाही करण्याची मागणी होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.