Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

संपत रामटेके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संपत रामटेके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

संपत रामटेके यांचे निधन

संपत रामटेके यांचे निधन

सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता मोक्षधाम (घाट रोड, नागपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.