Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १४, २०२३

चंद्रपूर - नागपूर महामार्गावर भद्रावती येथे चंदनखेडा फाट्याजवळ अपघात


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) 
भद्रावती : चंद्रपूर - नागपूर महामार्गावर भद्रावती जवळ चंदनखेडा फाट्याजवळील महामार्गावर रेसर बाईक चा अपघात झाला असून यामध्ये दोन मुलाचा मृत्यू झाल्याची खबर आली आहे.


दोघेही वरोरा शहरातील रहिवासी असून एकाचा जागेवर मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंचभाई व अंकुश सुनील भडगरे वय 23 राहणार वरोरा याला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही मुले भद्रावतीला जात असताना हा अपघात घडला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.