Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०७, २०२३

चंद्रपूर : रेल्वेमालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह | Railway engine #Chandrapur #LatestNews #Leopard

चंद्रपूर : रेल्वेमालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह Railway engine #Chandrapur #LatestNews #Leopard


चंद्रपूर : रेल्वेमालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह |

चंद्रपूर : मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास घुघुस येथील डब्ल्यूसीएल वणी परिसरातील न्यू कोल रेल्वे साइडिंग येथील चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथून रेल्वे मालगाडीचे इंजिन (रेल्वे ट्रेन इंजिन Railway engine chandrapur) आले. या मालगाडीच्या इंजिनावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने घुग्घुस रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

Read Breaking News : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर मालगाडी रुळावरून घसरली Ballarpur railway station

प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळी 6.30 वाजता चंद्रपूर येथील सीएसटीपीएस पॉवर हाऊस येथून मालगाडी आली, त्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह दिसला. रेल्वेच्या हाय टेंशन इलेक्ट्रिक वायरच्या कचाट्यात येऊन या बिबट्याचा मृत्यू झाला. चंद्रपूरचे सीएसटीपीएस Chandrapur Super Thermal Power Station ताडोबाच्या TATR जंगलाला लागून आहे. येथे अनेक प्रकारचे वन्य प्राणी वावरत असतात. सीएसटीपीएस परिसरातही हा बिबट्या घुसला. याआधीही सीएसटीपीएसच्या गर्द जंगलात अनेक वन्य प्राणी दिसले होते. या घटनेच्या संदर्भात घुग्घुस रेल्वे स्थानकाचे अधिकारी राजेश सिंह यांनी माध्यम प्रतिनिधीकडे घटनेला दुजोरा दिला.  Railway Train Engine #Chandrapur #LatestNews #Leopard



वनाधिकारी यांना माहिती मिळताच वनविभागचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला खाली काढले. त्याची तपासणी केली. मात्र, अधिक माहिती देण्यात आलेली नाही. वनअधिकाऱ्यांनी या पंचनामा केला आहे. त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे.

Chandrapur: Dead body of leopard on train engineOn Tuesday around 6.30 am, the train engine (Railway train engine Railway engine chandrapur) arrived from Chandrapur Super Thermal Power Station at New Coal Railway Siding in WCL Vani area of Ghughus. The body of a leopard was found on the engine of this freight train and the Ghugghus railway department is in a frenzy.According to information received, a goods train arrived from CSTPS Power House in Chandrapur at 6.30 am on Tuesday, the dead body of a leopard was seen on that engine. The leopard died after coming under the high tension electric wire of the railway. CSTPS Chandrapur Super Thermal Power Station of Chandrapur is adjacent to Tadoba forest. Many types of wild animals live here. This leopard also entered the CSTPS premises. Earlier too many wild animals were seen in the thick forests of CSTPS. Regarding this incident, Ghugghus Railway Station Officer Rajesh Singh confirmed the incident to the media representative. Railway Train Engine

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.