Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३

BREAKING: अखेर शिवसेना कुणाची निकाल लागला

BREAKING: The party name 'Shiv Sena' and the bow/arrow party symbol will go to the Eknath Shinde faction, rules the Election Commission.

ठाकरे गटाला मोठा धक्का …
शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव…


#शिवसेना #maharashtranews #politics



शिवसेना नाव तसेच धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय.

 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. 

The Election Commission of India today ordered that the party name “Shiv Sena” and the party symbol “Bow and Arrow” will be retained by the Eknath Shinde faction.

Image result for wockhardt hospital logo

 उद्धव ठाकरे को चुनाव आयोग से बड़ा झटका 
एकनाथ शिंदे की हुई शिवसेना #शिवसेना #Shivsena

 #ElectionCommissionOfIndia #EknathShinde #ShivSena

MLAs backing Eknath Shinde got nearly 76 pc votes polled in favour of 55 wining Shiv Sena candidates in 2019 Maharashtra Assembly polls: EC

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.