राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ताप आला असून, त्यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे.
चंद्रपूर येथे आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिशन 144 या मोहिमेच्या शुभारंभ झाला त्या कार्यक्रमासाठी ते येणार होते. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी दौरा केले नाही, अशी माहिती आपल्या भाषणादरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.