तीळ संक्रांतीनिमित्त पतंगबाजी Kite करताना मांजाचा धागा गळ्याला अडकून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेद Krishna शाहू असे या मृत मुलाचे नाव असून महात्मा गांधी स्कूलमध्ये पाचच्या वर्गात शिकत होता. makarsankrat
• तारामध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
वेद शाहू |
Kite
नागपूर येथील जरीपटका रहिवासी वेद शनिवारी वडिलांसोबत दुचाकीने जात होता. त्यावेळी मांजा वेद च्या गळ्यात अडकला. त्या चायनीज मांजाने वेद च्या गळ्याला गंभीर जखम झाली. वेदला तात्काळ जखमी अवस्थेत मानकापूर इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर धंतोलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मकरसंक्रांतच्या दिवशीच सकाळी वेदचा मृत्यू झाला.
हे लक्षात ठेवा
• तारामध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
• अडकलेला पतंग किंवा मांजा काढायला रोहीत्रावर चढू नये.
• धातूमिश्रीत अथवा नॉयलॉनचा मांजा टाळावा.
• वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा..
• तारांत अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
• पतंग उडविणा¬या पाल्यांकडे पालकांनी लक्ष दयावे.
zerodha kite | kite drawing | makarsankrat