Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०२, २०२३

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 2 जानेवारी रोजीचा कार्यक्रम

*मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय, महाराष्‍ट्र राज्‍य यांचा सोमवार, २ जानेवारी २०२३ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम*



*दुपारी १२.०० वा.मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजी यांच्या मोरवा (ता. चंद्रपूर) विमानतळ येथील आगमनाप्रसंगी स्वागतासाठी उपस्थिती.*

*दुपारी १२.२० वा. मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजी यांचे निवासस्‍थानी स्वागत .*

*दुपारी १२.४० वा. मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजी यांच्या समवेत मा. हंसराजजी अहीर यांच्या निवासस्‍थानी सदिच्‍छा भेट .*

*दुपारी १२.५० वा. मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजीं समवेत श्री महाकाली मंदीराकडे रवाना.*

*दुपारी १२.५५ वा. मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजीं समवेत श्री महाकाली मंदिर दर्शनाला उपस्थिती.*

*दुपारी ०१.०५ वा. श्री महाकाली मंदिर येथुन सभास्‍थळाकडे रवाना.*

*दुपारी १.२० वा. सभास्‍थळी आगमन*

*दुपारी १.२० ते २.४० वा. मा. जगतप्रकाश नड्डाजी यांच्‍या सभेला उपस्थिती.*
*स्‍थळ – न्‍यु इंग्‍लीश हायस्‍कुलचे मैदान, विश्रामगृहासमोर, चंद्रपूर*

*दुपारी २.४० वा.सभास्‍थळावरून हॉटेल एन.डी. कडे रवाना.*

*दुपारी २.५० ते ३.२० वा. राखीव.*

*दुपारी ३.२० ते ४.२० वा. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्‍या भाजपा पदाधिका-यांसमवेत बैठकीला उपस्थिती.*
*स्‍थळ – एन. डी. हॉटेल, चंद्रपूर*

*दुपारी ४.२० वा. मा. श्री. जगतप्रकाशजी नड्डाजी यांचे समवेत मोरवा (ता. चंद्रपूर) विमानतळाकडे प्रयाण.*

*दुपारी ४.३० वा.मा.श्री.जगतप्रकाशजी नड्डाजी यांचे मोरवा (ता.चंद्रपूर) येथे नागपूरकडे प्रस्थानप्रसंगी उपस्थिती .*

*दुपारी ४.३५ वा.मोरवा (ता. चंद्रपूर) येथील विमानतळावरून चंद्रपूर निवासस्‍थानाकडे रवाना.*

*दुपारी ४.५० वा. चंदपूर निवासस्‍थान येथे आगमन व राखीव.*

*सायं. ६.०० ते रात्री ९.०० वा. कार्यालय जनसंपर्क.*
*स्‍थळ – भाजपा कार्यालय, चंद्रपूर*

*मुक्‍काम चंद्रपूर*

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.