Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

Reliance Jio down : असे का झाले? रिलायन्स जीओ इंटरनेट सेवा ठप्प

Reliance Jio Internet Service Down Across India: 

संपूर्ण भारतभर रिलायन्स जिओ इंटरनेट सेवा डाउन: 

khabarbat | संपूर्ण भारतभर रिलायन्स जिओ इंटरनेट सेवा डाउन:
khabarbat | संपूर्ण भारतभर रिलायन्स जिओ इंटरनेट सेवा डाउन: 


रिलायन्स जिओ फायबर किंवा इतर वायफाय कनेक्शन वापरणाऱ्या ग्राहकांना इंटरनेट सुविधा मिळत नाही आणि काल रात्रीपासून अनेक बंद पडल्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून जिओ इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे ऑफिस किंवा घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.  
#Jiodown

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओची इंटरनेट सेवा आज सकाळपासून (बुधवार) ठप्प झाली आहे. त्यामुळे जिओ युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. Reliance Jio Internet Service Down Across India: 

जिओचे सर्व्हर सकाळी 10 वाजेपासून डाऊन असून, याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. खराब नेटवर्कमुळे अनेकांचे कॉल ड्रॉप होत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ work from home करणाऱ्यांना याचा फटका बसला असून, Twitter वर अनेकांनी संताप व्यक्त केला.
Reliance Jio Internet Service Down Across India: 

खराब मोबाईल नेटवर्क, इंटरनेट कनेक्शन व कॉल ड्रॉपबाबत प्रामुख्याने जिओ युजर्सकडून तक्रारी केल्या जात आहेत. मुख्यत: मुंबई, चंदीगड, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, कलकत्ता यांसारख्या मोठ्या शहरांमधून तक्रारीचे प्रमाण अधिक आहे.

 रिलायन्स जिओच्या टीमकडून सर्व्हरची समस्या सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. लवकरच जिओची सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

इंटरनेट सर्व्हिस ट्रॅकर डाऊन
डिटेक्टरवर जिओ डाऊन खूप जास्त दाखवत आहे.

Jio network problem in Maharashtra
Today Jio network problem
Jio network issue today in Pune
Jio Network Problem Today News Hindi
Jio network problem today in Mumbai
Is Jio network down in Mumbai



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.