चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी कांग्रेसचे जेष्ठ नेते मोरेश्वर टेम्भूर्डे यांनी नकोच असा आरोप व कांग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.
इथल्या खासदाराने 100 दारुची दुकानं थाटण्याचं टार्गेट फिक्स केलंय. सध्या त्याची 17 दुकानं आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला भविष्यात खासदारकीचं तिकिट देताना विचार करा, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्वर टेमुर्डे पाटील यांनी खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्याविरोधात ही तक्रार केली आहे.
#khabarbat #न्यूज़ #india #chandrapur #congress #rahulgandhi
Watch video on YouTube here: https://youtu.be/pIhCp88TxQo