नक्कीच!
परंतु तुम्हाला शॉर्ट्स काय आहेत हे पहिले समजून घ्यावे लागेल. तर यूट्यूब शॉर्ट्स यूट्यूबच नवं फिचर आहे ज्यामध्ये ६० सेकंदापर्यंत छोटे व्हिडिओस अपलोड करता येऊ शकतात.
यूट्यूब शॉर्ट्स चे आता होम स्क्रीन वर नवे सेक्शन आहे. ज्यावर क्लीक केल्यास तुम्हाला काही अश्या प्रकारच्या ले आऊट मध्ये विडिओ दिसतील.
आणि नेहमीप्रमाणे असणाऱ्या व्हिडिओप्रमाणे सुद्धा विडिओ दिसतील. काही अशा प्रकारे
अजूनही वेगळ्या प्रकारे होम स्क्रीनवर शॉर्ट येत असतात..
आता मूळ प्रश्नाकडे येऊ या कि 'शॉर्टस मधून कमाई कशी करायची?'. तर पहिल्या स्क्रीन शॉट मध्ये तुम्ही बघितलं कि शॉर्ट विडिओ वेगळ्या लेआऊट मध्ये दिसतोय तर त्या मध्ये कमाई होत नाही (सध्यातरी). भविष्यात यूट्यूब नवीन रुल आणू शकते.
परंतु खरी कमाई तुम्हाला दुसऱ्या स्क्रिनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा विडिओ लोकांच्या फीड मध्ये येईल आणि ते त्यावरती क्लिक करतील तेव्हा नॉर्मल विडिओ प्रमाणे तुमची कमाई होईल. येथे तो शॉर्ट्स नसून साधा व्हिडिओ आहे.
तसेच तुम्ही स्पॉन्सरशिप्स मधूनही कमाई करू शकता.
सध्या मराठी मध्ये खूप कमी चॅनेल्स आहेत जे शॉर्ट्स टाकतात. त्यामुळे views येण्याचे चान्सेस जास्त आहेत. एकदा चांगले सब्सक्राइबर्स झाले कि तुम्ही मोठे व्हिडिओस टाकून कमाई करू शकता.
अडचण आल्यास