Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर ०५, २०२२

31 नवीन रुग्ण बाधीत आढळले | India 7,219 New Covid Cases, 25 Deaths

 24 तासात जिल्ह्यात 221 संशयित रुग्णाची तपासणी करण्यात आली. यातील 31 नवीन रुग्ण बाधीत आढळले.  3 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात एकूण 114 बधितांवर उपचार सुरू आहे.  Dt.05.09.2022

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये  
CMC 27
Chandrapur Rural 01
Ballarpur - 01
Bhadrawati - 01
Total - 31

-------------

6,809 new coronavirus infections being reported in a day, India's total tally of COVID-19 cases rose to 4,44,56,535, while the active cases declined to 55,114, according to the Union Health Ministry data updated on Sunday.

The total death count climbed to 5,27,991 with 26 fatalities which includes five deaths reconciled by Kerala, the data updated at 8 am stated.

The active cases comprise 0.12 per cent of the total infections, while the national COVID-19 recovery rate has increased to 98.69 per cent, the ministry said.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.