कॉमेडीचा बादशाह राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आली आहे. राजू यांना ताप आला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राजू यांचा पीआरओ गरवित नारंग यांनी राजू यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. राजू यांना ताप आला आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
| Raju Srivastava राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. त्याला 15 दिवस होश नव्हते. इतकंच नाही तर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती मध्यंतरी खूप गंभीर झाली होती, त्यानंतर अनेक अफवाही ऐकायला मिळाल्या होत्या. पण आता त्यांची प्रकृती खालावली आहे. राजू यांचा पीआरओ गरवित नारंग यांनी राजू यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.