Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

शेतशिवातून मुद्देमाल हस्तगत; दोन दिवस PCR police



म्हातारदेवी बिरजु मित्रिचा गैरेज मधून रहीस सुभान शेख, यांच्या दहा टायर चोरीस चोरी गेले. आज दि,20 ऑंगस्ट 2022 रोजी धानोरा येथील फौजी ढाबा च्या मागे एक शेतशिवातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आले,.


सदर गुन्ह्यात DB पथकद्वारे आरोपीची शोध मोहीम चालू असताना गोपनीय माहिती मिळाली की चंद्रपूर येथील आरोपी गुन्ह्यात सहभागी आहे.  त्या अनुषंगाने तपास करण्यात आला.  आरोपी नामे.  समीर मोहमद  गुलजार शेख रा. जलनगर चंद्रपूर         याला सदर गून्हात अटक करून त्याचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला हौसिंग लीप्टर टायर, व पीक अप वाहन असा एकूण  ५, ५०,०००/- रू चोरीचा माल हस्तगत करण्यात  आला.  


गुन्हात अटक करुन दोन दिवसाचे PCR वर असून इतर आरोपी गुन्हायात अटक करने बाकी आहें


 पो, निरीक्षक बबन पुसाटे यांचे मार्गदर्शनात Psi गौरीशंकर आमटे, Psi निल डोंगरे, Psi इमुळवार,पोहवा अवधेश ठाकूर,पोहवा महेंद्र भुजाडे,महेश कुंभारे, मनोज धकाते,रंजीत भुरसे, नितिन मराठे, सचिन,रवी,विजय धपकस,यांनी केली आहे,पुढील तपास घुग्घुस पो,करीत आहे,


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.