Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट २९, २०२२

Murder crime Update| शेट्टीने केली चेट्टीची हत्या; धारदार शस्त्राने वार



Murder crime Update

रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास 35 वर्षीय सूरज चेट्टी या युवकांवर रमेश शेट्टी याने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सूरज चा जागीच मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी एकाने मित्राच्या नातेवाईकांची हत्या केली होती. भद्रावती तालुक्यात पिपरबोडी गावात हत्येचा थरार घडला. हत्येआधी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरजने काही वर्षांपूर्वी रमेश शेट्टी यांच्या नातेवाईकांची हत्या केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी रमेश ने सूरज ची हत्या केली अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Chandrapur Maharashtra India MH34 pincode

Local News of India Today Maharashtra India MH34 News Portal police station Fir 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.