इलेक्ट्रिशनचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सुधाकर (Sudhakar Dahule) चा पत्नीसोबत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने सुधाकरने पत्नी स्नेहाचा (Sneha Dahule) गळा दाबला. murder यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुधाकरने आत्महत्या केली. ही घटना चंद्रपूर (Chandrapur) शहरापासून जवळच असलेल्याली पडोली पोलीस स्टेशनअंतर्गत देवाडा (Dewada) येथील महाकालीनगरी (mahakalai nagari) मध्ये घडली. Police
महाकाली नगरीमध्ये डाहूले कुटुंबिय राहतात. 40 वर्षीय सुधाकर डाहूले यांनी पत्नी सौ. स्नेहा डाहूलेचा गळा आवळून खून केला. पत्नीची हत्या केल्यावर सुधाकर यांनी गजानन महाराज मंदिर येथील मैदानातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलोस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार ( Padoli Police) घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करण्यात आला.
Chandrapur, Maharashtra, India #Chandrapur #Murder #padoli #mahakali