वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर वर्षी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात या सणाचे एक विशेष महत्त्व आहे. श्रावणात पिठोरी अमावस्येला बैल पोळा साजरा केला जातो. आजच्या दिवशी गावातील सर्व बैलजोडी हनुमान मंदिर शेजारी पटांगणात आणण्यात आल्या. यावेळी पूजाअर्चा झाल्यावर झडत्या म्हणण्यात आल्या. त्यानंतर पुजाऱ्याच्या सूचनेनंतर पोळा फुटला आणि शेतकऱ्यांनी आपली जोडी घराकडे नेली. घरी गेल्यावर गृहिणींनी त्याची पूजा केली आणि नैवद्य दिले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, ऑगस्ट २७, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments