Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै २२, २०२२

Breaking News : 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का



कोयना परिसरात भूकंपाचा धक्का, धरणाला कोणताही धोका नाही. कोयना परिसरात आज दुपारी भूकंप झाला. गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा या भागामध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंप सौम्य स्वरुपाचा होता आणि रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3 एवढी होती, अशी माहिती कोयना नगर उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.

Earthquake mild tremors in koyna area




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.