Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १५, २०२२

श्रमदानातून स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाची स्वच्छता Initiative of Hindu Rashtram Group and Swaraj Foundation

हिंदुराष्ट्रम ग्रुप व स्वराज फाउंडेशनचा पुढाकार


श्रमदानातून स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाची स्वच्छता 




चंद्रपूर येथील भवनासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक आहे . मात्र स्मारक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा तसेच झाडेझुडपे वाढले होते . त्यामुळे हिंदुराष्ट्रम ग्रुप व स्वराज फाउंडेशनने पुढाकार घेत परिसर रविवारी स्वच्छ केला . 

रिस्पेक्ट टू अवर फ्रीडम फायटर या मोहिमेअंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . महिन्यातील प्रत्येक रविवारी हिंदुराष्ट्रम ग्रुप व स्वराज फाउंडेशन सार्वजनिक स्थळांची स्वच्छता करून जनजागृती करतात . 
स्वच्छता अभियानात सहभागी झालेले हिंदूराष्ट्रम ग्रुपचे सदस्य स्मारकाजवळील कचरा , धूळ साफ केला . स्वच्छता अभियानामध्ये देवानंद साखरकर , अश्विन मुसळे , श्याम हेडाऊ , राहुल अवताळे , नंदू लभाने , चेतन पटेल , प्रभागात केलेल्या कामांची माहिती दिली . वॉर्डातील समस्यांसह महिलांच्या समस्या जतीन पटेल , हिमांशू दहेकर , संदीप वडते , चेतन धाबेकर आदींनी सहभाग घेतला . याप्रसंगी झोन सभापती नगरसेविका छबू वैरागडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती . 

Initiative of Hindu Rashtram Group and Swaraj Foundation

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.