
अनेक आव्हानांवर मात करत टोकीयो पॅरालम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वरुप उन्हाळकर याच्या पुण्यातील नवीन घरी सदिच्छा भेट देऊन त्याचा गौरव केला. भविष्यात त्याला आंतरराष्ट्रीय आणि पॅरालिंपिक स्पर्धसाठी लागेल ते सहकार्य करण्याच आश्वासन दिले.
#Chandrakantpatil @KooAppIndia




SHARE THIS