नगरसेविका सौ. कल्पनाताई के. बगूलकर यांच्यातर्फे मोफत 250 श्रमीक कार्ड वितरीत
चंद्रपूर - नगरसेविका सौ. कल्पनाताई के. बगूलकर यांच्या तर्फे श्रमीक कार्ड नोंदणी कार्यक्रम डीसेंबर, 2021 मध्ये लालपेठ प्रभागातील बाबूपेठ परिसरात विविध ठिकाणी घेण्यात आले होते. आज दिनांक 16/1/2022 ला दूपारी 2 वा स्थळ - हनूमान मंदीर, जुनी सिटी शाळाजवळ , जय हिंद चौक, बाबूपेठ, चंद्रपूर येथे नगरसेविका सौ. कल्पनाताई के. बगूलकर यांच्यातर्फे मोफत श्रमीक कार्ड वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या शुभ प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हयाचे अध्यक्ष डॉ श्री मंगेशजी गूलवाडे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जेष्ठ नेते मा श्री पदलमवारजी लाभले. यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने नगरसेवक श्री प्रदिप किरमे, भाजपा प्रभाग अध्यक्ष श्री रवीजी नंदूरकर, शिक्षक आघाडी अध्यक्ष श्री दिवाकर पूद्दटवार, भाजपा ओबीसी महिला पदाधिकारी श्रीमती शालू कन्नोजवार ,भाजपा सोशलमीडिया जिल्हासहसंयोजक श्री नंदकिशोर बगूलकर, भाजयुमो जिल्हा सचिव श्री मनिष पिपरे, भाजयुमो मंडळ उपाध्यक्ष श्री विजय रामगीरकर, यूवानेता श्री विनोद पेन्नील्लवार, प्रशांत रोहणकर, रोहन सोटक्के, गौरव निंदेकर, श्रावन बनारसे, ईत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमात 250 लोकांना नगरसेविका सौ कल्पनाताई के. बगूलकर व भाजपा पदाधिकारी यांच्यातर्फे मोफत श्रमिक कार्ड वितरित करण्यात आले.