Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

गोंदिया येथे 06 रिक्त जागासाठी भरती

जिल्हा परिषद गोंदिया, Covid -19 अंतर्गत DCH व DCHC सेंटर करिता वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 19 जानेवारी 2022 आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS MMC Registration (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण पथक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया
  • मुलाखतीची तारीख – 19 जानेवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – zpgondia.gov.in
  • Arogya Vibhag, Zilla Parishad Gondia



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.