दिवाळीच्या - पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे . एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे . ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे . घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही . त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे . या भाववाढीचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
जमीयत संघटना अध्यक्ष पदी हाफिज रौनक यांची निवड स्टार पोलीस टाइम्स/ इम्तिया
महाराष्ट्रात पुन्हा चक्रीवादळ ? 3-4 दिवस राहा सावध पुन्हा - एकदा एक चक्रीवादळ येण्याची भीती
महाराष्ट्र बंद - तोडफोड , मारहाण अन् ..... महाराष्ट्र- बंद दरम्यान आज काही ठिकाणी तो
मोदी सरकारने घेतले मोठे निर्णय नवि दिल्ली - केंद्रीय कॅबिनेटने फर्
फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा फेसबुकचे- संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी क
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ' गति शक्ति ' योजनेची सुरुवात पंतप्रधान- नरेंद्र मोदी आज 11 वाजता आर्थि
- Blog Comments
- Facebook Comments