Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

BREAKING- भयंकर बॉम्बस्फोट; 100 ठार


अफगाणिस्तानच्या- कुंदूज प्रांतातील मशिदीत भयंकर बॉम्बस्फोट झाला आहे. यात 100 लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. तालिबानमधील एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.