भाजपनं- तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदलले आहेत . आता आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात येण्याची शक्यता आहे . हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा विधानपरिषदेचे आमदार विरेंद्र गुज्जर यांनी केलाय . त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे . खट्टर यांना आठवडाभरात , दहा दिवसांत हटवलं जाईल , असं गुज्जर म्हणाले .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
- Blog Comments
- Facebook Comments