Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर ०२, २०२१

टाटा मोटर्स सेलिब्रेशनच्या नावाने तो मेसेज फेक



अकोला- गेली दोन दिवसांपासुन  अकोल्यासह महाराष्ट्रातील विविध व्हाट्सएपच्या गृप वर टाटा मोटर्स सेलिब्रशन नावाने एक मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे . अकोला पोलिसांच्या वतीने या बाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून अशा फेक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील अकोला सायबर सेल च्या वतीने करण्यात आले आहे .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.