Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर ०३, २०२१

नोकरीची सुवर्ण संधी ;


भारतीय सेनेमध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 191 जागांसाठी पदभरती होणार आहे . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे . यासाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणं आवश्यक आहे . तसेच अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते अर्ज या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत . उमेदवार www.joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.