राज्यात- सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत . त्यातच आता पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली . सध्या सुरू असलेल्या माध्यमिक शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरुन त्यासंबंधीचा अंतिम निर्णय काही दिवसांत होईल , असं देखील सांगण्यात आलं .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
महाराष्ट्र बंद - तोडफोड , मारहाण अन् ..... महाराष्ट्र- बंद दरम्यान आज काही ठिकाणी तो
देशाला उद्या मिळणार 100 लाख कोटींची भेट पंतप्रधान- नरेंद्र मोदी यांनी
मराठवाड्यात 7,883 किमी रस्ते व 1,114 कोटींचे नुकसान गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे मराठ
ब्रेकिंग - महाराष्ट्रात 3 दिवस पुन्हा मुसळधार पाऊस हवामान- विभागाने पुन्हा राज्यातील अनेक भा
महाराष्ट्रात पुन्हा चक्रीवादळ ? 3-4 दिवस राहा सावध पुन्हा - एकदा एक चक्रीवादळ येण्याची भीती
धक्कादायक! पिशोर - सिल्लोड रोडवर भिषण अपघात ; तिन ठार स्टार पोलीस टाइम्स न्युज- पिश
- Blog Comments
- Facebook Comments