महाराष्ट्र- बंद दरम्यान आज काही ठिकाणी तोडफोड आणि मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत . बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे . तर ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षावाल्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे . दुसरीकडे चंद्रपुरात शिवसैनिकांकडून शिवभोजन केंद्राची तोडफोड झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे . तर काही ठिकाणी दुकाने बंद करण्यास बळजबरी करण्यात आल्याचे वृत्त आहे .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
मोदी सरकारने घेतले मोठे निर्णय नवि दिल्ली - केंद्रीय कॅबिनेटने फर्
एक मुलगी झाल्यानंतर प्रियकरा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल पैठण /प्रतिनिधीपैठण तालुक्यातील पिंपळवाडी
फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा फेसबुकचे- संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी क
मनमोहन सिंग एम्स मध्ये दाखल,आरोग्यमंत्री एम्समध्ये पोहोचले माजी- पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती
धक्कादायक! पिशोर - सिल्लोड रोडवर भिषण अपघात ; तिन ठार स्टार पोलीस टाइम्स न्युज- पिश
पहिली ते चौथीच्या शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार राज्यात- सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा स
- Blog Comments
- Facebook Comments