महाविकास- आघाडीतील तिन्ही पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे . मात्र , मुंबईत आतापर्यंत 8 बेस्ट बसेसची तोडफोड झाली आहे , धारावी , शिवाजी नगर , देवनार , मालवणी येथे बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली . दरम्यान , बंदचे आवाहन करतांना कोणावरही जबरदस्ती करणार नाही . तसेच , कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान करणार नसल्याचे काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेनेकडून सांगण्यात आले होते .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ' गति शक्ति ' योजनेची सुरुवात पंतप्रधान- नरेंद्र मोदी आज 11 वाजता आर्थि
धक्कादायक! बहिण भावाचा तलावात बुडून मृत्यू औरंगाबाद- मध्य प्रदेशातून रोजगार साठी आले
मोदी सरकारने घेतले मोठे निर्णय नवि दिल्ली - केंद्रीय कॅबिनेटने फर्
महाराष्ट्र बंद - तोडफोड , मारहाण अन् ..... महाराष्ट्र- बंद दरम्यान आज काही ठिकाणी तो
कोरोना लस न घेतलेल्यांना ऑफिसमध्ये प्रवेश नाही ज्या सरकारी - कर्मचाऱ्यांनी आतापर्य
प्रत्येक कलाकाराला 5 हजार रूपये , उद्धव ठाकरेंची घोषणा कोरोनामुळे- सांस्कृतिक आणि कला क्षेत्राती
- Blog Comments
- Facebook Comments