WhatsApp ने ऑगस्ट महिन्यात तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे . नवीन आयटी नियमानुसार whatsapp ने ऑगस्ट महिन्याचा रिपोर्ट जारी केला आहे . त्यामध्ये या कारवाईचा उल्लेख आहे . बंदी घातलेल्यांमध्ये 95 टक्के अकाउंट्स बल्क मेसेजचा बेकायदेशीरपणे वापर करणाऱ्यांचे आहेत .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, ऑक्टोबर ०२, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments