औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील सावरगाव ते नागेश्वर मंदीर पर्यंत रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड यांच्या प्रयत्नातुन याच रस्त्यावर मुरुम टाकुन डागडुजी करण्यात येणार आहे. याप्रसंगी बँकेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. मनोज राठोड, सोसायटीचे चेअरमन सांडु निकम, पांडूरंग निकम, मोईनोद्दीन शेख, सरपंच विकास निकम, बापुजी पवार, ज्ञानेश्वर निकम, इरफान शेख, सदस्य फिरोज पठाण, रफिक शेख, नानाराव निकम, अरुण गायकवाड, सचिन गायकवाड , अनिस शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.नागेश्वर रस्त्याचे उद्घाटन करतांना मान्यवर.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, ऑगस्ट १०, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments