औरंगाबाद - लोकसभा खासदार इम्तियाज जलील केंद्र सरकारच्या शहरी विकास समिती (सेंट्रल अर्बन डेव्हल्पमेंट कमिटी) चे सदस्य असुन दिनांक 18 ते 25 ऑगस्ट 2021 दरम्यान केंद्रिय समितीचा कश्मीर राज्यात विविध विकासात्मक मुद्यांवर पुर्वनियोजित दौरा असुन त्यात ते सहभागी होणार आहे. तसेच खासदार इम्तियाज जलील केंद्रिय नागरी उड्डाण समितीचे सुध्दा सदस्य असुन दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी दिल्ली येथे महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मराठवाडा व औरंगाबाद विमानतळा संदर्भातील विविध विकासात्मक प्रकल्प, प्रस्ताव व मुद्दे मांडण्यासाठी सदरील बैठकीत उपस्थित राहणार आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, ऑगस्ट १८, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments