औरंगाबाद - राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी सोयगांव तालुक्यातील फर्दापुर येथील सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. पाणी पुरवठा योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा असे निर्देश याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी जि. प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, उस्मानखा पठाण,सरपंच श्रीमती शकीलाबी शेख हुसेन, उपसरपंच हिरा चव्हाण, तहसिलदार रमेश जसवंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता एल.बी. एकबोटे, शाखा अभियंता बाबासाहेब सदावर्ते, तांत्रिक साहायक रमेश दामोधर आदिंची उपस्थिती होती.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments