जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत उपविभागीय सहाय्यक पदभरती करिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 ते 6 ऑगस्ट 2021 आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://drive.google.com/file/d/1jShn-FIowdhdsuU98OKFt-dNauFdnViE/view
- पदाचे नाव – उपविभागीय सहाय्यक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जुने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली
- मुलाखतीची तारीख – 3 ते 6 ऑगस्ट 2021