Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै २१, २०२१

खुनाच्या आरोपीने कारागृहात घेतला गळफास | District Jail Chandrapur



चंद्रपूर - जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश नैताम असे मृताचे नाव आहे.  

गडचिरोली जिल्ह्यातील हत्या प्रकरणातील आरोपी उमेश नैताम हा मागील 11 महिन्यापासून जिल्हा कारागृहात बंदिस्त होता. 21 जुलैला या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, उमेशने आत्महत्या का केली, याच कारण स्पष्ट झाले नाही. 




District Jail Chandrapur जिल्हा कारागृहात चंद्रपूर


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.