भारताचे महामहिम राष्ट्रपती यांनी पुढील नेमणूका/बदल केले आहेत.
- मिझोरामचे राज्यपाल श्री पी.एस. श्रीधरण पिल्लई यांची बदली करत आता त्यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
- हरयाणाचे राज्यपाल श्री सत्यदेव नारायण आर्य यांची बदली करत आता त्रिपूराच्या त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
- त्रिपूराचे राज्यपाल श्री रमेश बैस यांची बदली करत त्यांना झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.
- श्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
- हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री बंडारु दत्तात्रय यांची बदली करत त्यांची हरयाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
- डॉ हरी बाबू कम्भाम्पती यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
- श्री मंगुभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
- श्री राजेन्द्र विश्वनाथ अर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
2. संबंधित कार्यालयाचा पदभार स्विकारल्याच्या तारखेपासून या नेमणूका लागू होतील.
NEW DELHI DT: 06 JUL 2021
The President of India is pleased to make the following appointments/Changes:-
I. Shri P.S. Sreedharan Pillai, Governor of Mizoram is transferred and appointed as Governor of Goa.
II. Shri Satyadev Narayan Arya, Governor of Haryana is transferred and appointed as Governor of Tripura.
III. Shri Ramesh Bais, Governor of Tripura is transferred and appointed as Governor of Jharkhand.
IV. Shri Thaawarchand Gehlot as Governor of Karnataka.
V. Shri Bandaru Dattatraya, Governor of Himachal Pradesh is transferred and appointed as Governor of Haryana.
VI. Dr. Hari Babu Kambhampati as Governor of Mizoram.
VII. Shri Mangubhai Chhaganbhai Patel as Governor of Madhya Pradesh.
VIII. Shri Rajendra Vishwanath Arlekar as Governor of Himachal Pradesh.
2. The above appointments will take effect from the dates they assume charge of their respective offices.