Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २१, २०२१

#MPSC पूर्व परिक्षा उमेदवारांना ऑटो रिक्षा सेवा

 .


सोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइस इंडिया या संघटनेतर्फे #MPSC पूर्व परिक्षा उमेदवारांना बसस्थानक ते परिक्षा केंद्र येजा करण्यासाठी ऑटो रिक्षा सेवा देण्यात आली. खेडेगावातून उमेदवार येतात त्यांना बसस्थानक ते परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नये म्ह्णून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइस इंडिया या संघटनेतर्फे यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर येथे ऑटोरिक्षा , कार व मोटारसायकल च्या मदतीने कार्यकर्त्यांनी उमेदवारांना मदत केली



अडचणी येऊ नये म्हणून यवतमाळ नागपूर चंद्रपूर येथे ऑटो रिक्षा कार आणि मोटरसायकल च्या मदतीने कार्यकर्त्यांनी बसस्थानक ते परीक्षा केंद्र तसेच परीक्षा केंद्र ते बसस्थानक अशी मोफत सेवा देऊन मदत केली त्यामुळे उमेदवारांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास मदत झाली या सेवेचा लाभ जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांनी घेतला. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.