पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महा विकास आघाडी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मार्फत समिती गठीत करण्याचा निर्णय आज रात्री उशिरा घेण्यात आला. मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, मार्च २४, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
दोन मित्रांनी केला खून; हे कारण ऐकून थक्क व्हाल! Murder case news ब्रम्हपुरी:- आपसी वादातून दोन मित्रांनी चाकुने भ
मंत्री सुधीर मंगंटीवार यांचा सोमवार दिनांक 12 सप्टेंबरचा दौरा मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृ
पंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार | Chandrashekhar bawankule पंतप्रधान मोदी यांना राज्यातूनपंधरा लाख लाभ
समृध्दी महामार्गावर मोठी दुर्घटना; 17 जण ठार | Samruddhi Highwayसमृध्दी महामार्गाचे काम सुरू असताना क्रेन कोसळली,
Winter Session Maharashtra | हिवाळी अधिवेशनाच्या तारखेची घोषणा मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या नागपूर (Nagpur
गणेशभक्तांना टोल माफीची सवलत | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवल
- Blog Comments
- Facebook Comments