Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ११, २०२१

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन

 यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन



देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पूण्यतिथी निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, विमल काटकर, सविता दंडारे , आशा देशमूख, वंदना गेडाम, परविन सैयद, निलीमा चरडे, गिता सातारडे, प्रियंका हजारे, सोनाली आंबेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कतृत्वावर प्रकाश टाकण्यात आला. महिला शिक्षीत झाल्या पाहिजे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळात घेतलेल्या कष्टांमूळे आजची महिला प्रगत झाली आणि अन्यायाप्रती जागरुत झाली असल्याचे यावेळी वंदना हातगावर यांनी सांगीतले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.