नागपूर- डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला, त्यामध्ये नागपूर जिल्यातील डॉ. शारदा रोशनखडे याची निवड राज्यस्तरीय कार्यकारी मधील राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुके ,डॉ विलास पाटील प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेवल ,व सतिश काळे यांनी केली, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ शारदा रोशनखेडे यांच्या निवासस्थानी जाऊन साल ,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष शांतराम जळते जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव,नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर ,नागपूर विभागीय प्रवक्त्या प्रा, कीर्ती काळमेघ प्राथमिक जिल्हाधक मेघराज गवखरे,सावनेर तालुका अध्यक्ष योगेश कडू,माध्य सचिव संजीव शिंदे,महिला जिल्हाध्यक्ष नंदा वाळके,समीर शेख,हिरालाल रिठे,अतुल बालपांडे,उपाध्यक्ष गजानन कोंगरे डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद,पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, मार्च ०९, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
स्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रम Local Self-Government Diploma Courseस्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रमाचा शुभा
शिस्त पाळणाऱ्या वाहनचालकांना मिळणार ३५ कोटींची बक्षिसे | Missed कॉल द्या | Traffic Reward Project that rewards for obeying traffic rules la
मैत्रयच्या गुंतवणूकदारांनी दिलाआत्महत्येचा इशारा Maitray investors Nagpur संविधान चौकात साखळी मैत्रीण उद्योग समूहाच्
क्रांतीदिनी राष्ट्रसंतांच्या या कार्याची झाली आठवण | Tukdoji maharaj krantidin ९ ऑगस्ट क्रांतीदिन श्री गुरुदेव सेवाश्रम साजरा श्
वन नेशन वन इलेक्शन : चर्चेतून झाले श्रोत्यांच्या शंकांचे निरसनवन नेशन; वन इलेक्शन संकल्पना योग्य नाही : ॲड. फिर
नागपूर बस पेटली; 25 प्रवासी ठार: समृद्धी महामार्गावर थरार | Bus Accident (adsbygoogle = window.adsbygoogle || [])
- Blog Comments
- Facebook Comments