Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २९, २०२१

मोटरसायकल वर स्टंट करणं पडलं महागात

 

  मोटरसायकल वर स्टंट करणं पडलं महागात

______________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________


स्टंट करणं आणि सोशल मीडियावरून फॉलोअर्स मिळवणं, यात काही नवीन राहिलेलं नाही. पण अनेकदा याच स्टंट्समुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चालत्या बाईकवर आपले हात हवेत लटकवून हा तरूण कशा पद्धतीने उभा आहे. पण काही वेळातच बाईकचा तोल जाऊन हवेत असलेला हा तरूण दणकन खाली आदळतो आणि बाईक दुसरीकडे पडते. या तरूणाच्या डोक्याला जोरदार मार लागला असावा असं या व्हिडिओमध्ये दिसून येतं. इतकंच नाही तर या मुलाच्या पाठीलाही प्रचंड दुखापत झाली असावी. असं दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.



तुम्ही कधी मित्र, लहान मुलांसह असा प्रकार होताना पाहिला आहे का? नसेल पाहिला तर असा मुर्खपणा करण्यापासून त्यांना थांबवा. सुरक्षिततेला प्राथमिकता द्यायला हवी. नियमांचे पालन करायला हवे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.